हा आधुनिक भारताचा इतिहास या विषयाचा कोर्स आहे.
या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC या परीक्षा आहेत.
- कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल.
- संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील.
- या कोर्स मधून कोणतीही pdf दिलीजाणारा नाही.
- कोर्स चे विडिओ हे नियमित अपलोड केले जातील.
- विडिओ ची लांबी निश्चित नाही, परंतु १० मिनिटांपासून १.५ तासांपर्यंत चे व्हिडिओस यात असतील.
- एकूण व्हिडिओज ची संख्या ७०+ आहे.
- विद्यार्थ्यांनी कोर्स मध्ये एक – एक भाग संपवावा अशी अपेक्षा आहे. अकॅडेमि तर्फे सर्व भाग देखील तशाच क्रमाने संपवले जातात.
- या कोर्स मधून पूर्व आणि मुख्य या दोन्ही पातळीचा सर्व विषयांचा सिलॅबस पूर्ण होतो.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
फीस भरताना पुढील गोष्टींकडे लक्ष्य द्या
- कोर्स जॉईन करण्यासाठी, तुम्ही सरळ वेबसाईटवर परचेस करू शकता किंवा याच नंबर वर कॉल करून अकॅडमीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता तसेच अकॅडमीला येऊन सुद्धा पेमेंट करू शकता.
- फीस भरल्यावर २४ तासांच्या आत तुम्हाला तुमच्या कोर्सेस चा ऍक्सेस मिळेल.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
Course Features
- Lectures 136
- Quiz 0
- Duration 50 hours
- Skill level All levels
- Language English
- Students 753
- Assessments Yes
Leave A Reply
You must be logged in to post a comment.
2 Comments
Is it open to join??
Yes it is open to join