Super Prelims Rajyaseva Batch
या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC या परीक्षाची आहेत. कोर्स ची व्हॅलिडिटी १ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल. संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील. चालू घडामोडी साठी स्क्रीन वरती इंग्लिश …
Overview
या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC या परीक्षाची आहेत.
- कोर्स ची व्हॅलिडिटी १ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल.
- संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील.
- चालू घडामोडी साठी स्क्रीन वरती इंग्लिश – हिंदी – मराठी अश्या नोट्स दिसत असल्या तरीही स्पष्टीकरणे हि मराठीतूनच असतील .
- अन्य सर्व विषयांसाठी स्क्रीन वरील नोट्स आणि स्पष्टीकरणे सुद्धा मराठीमधून असतील.
- या कोर्स मधून कोणतीही pdf दिलीजाणारा नाही. ( दिल्या गेल्या तरी त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नसेल.)
- कोर्स चे विडिओ पूर्ण अपलोड केले आहेत.
- विडिओ ची लांबी निश्चित नाही, परंतु १० मिनिटांपासून १.५ तासांपर्यंत चे व्हिडिओस यात असतील.
- या कोर्स मधून पूर्व आणि मुख्य या दोन्ही पातळीचा सर्व विषयांचा सिलॅबस पूर्ण होतो.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
Curriculum
Instructor
Students List
No student enrolled.