Anthropology Optional Marathi
मानववंशशास्त्र ऑप्शनल चा MPSC आणि UPSC साठी मराठी माध्यमातील कोर्स कोर्स इन्स्ट्रक्टर : स्वागत दरख सर. कोर्स ची वैशिष्ट्ये : १) पहिले १५ लेक्चर मोफत २) त्यानंतरचे जवळपास १३५ लेक्चर. (२०२४ च्या पूर्व परीक्षे पूर्वी पेपर १ ला आणि पूर्व …
Overview
मानववंशशास्त्र ऑप्शनल चा MPSC आणि UPSC साठी मराठी माध्यमातील कोर्स
कोर्स इन्स्ट्रक्टर : स्वागत दरख सर.
कोर्स ची वैशिष्ट्ये :
१) पहिले १५ लेक्चर मोफत
२) त्यानंतरचे जवळपास १३५ लेक्चर. (२०२४ च्या पूर्व परीक्षे पूर्वी पेपर १ ला आणि पूर्व परीक्षेनंतर पेपर २ रा पूर्ण होईल)
३) शेवटी पूर्व परीक्षेनंतर एकूण ४ टेस्ट होणार.
४) सर्व लेक्चर चे रेकॉर्डिंग हव्या तेवढ्या वेळा पाहता येणार. (व्हॅलिडिटी पिरियड दरम्यान)
५) सर्व आवश्यक क्लास नोटस pdf स्वरूपात मुख्य परीक्षे आधी.
अजूनही बरेच काही.
संपर्क
राज्यसेवा अकॅडेमि : ९४२००६४४६९
Curriculum
Instructor
Students List
Students List
and 521 students enrolled.