हा राज्यसेवा बॅच चा कोअर कोर्स आहे.
हा कोर्स घेतल्यावर www.rajyaseva.com वर उपलब्ध असलेले राज्यसेवा अकॅडेमि चे सर्व कोर्सेस तुम्हाला उपलब्ध होतात.
या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC या परीक्षा आहेत.
- कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल.
- संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील.
- चालू घडामोडी साठी स्क्रीन वरती इंग्लिश – हिंदी – मराठी अश्या नोट्स दिसत असल्या तरीही स्पष्टीकरणे हि मराठीतूनच असतील .
- अन्य सर्व विषयांसाठी स्क्रीन वरील नोट्स आणि स्पष्टीकरणे सुद्धा मराठीमधून असतील.
- या कोर्स मधून कोणतीही pdf दिलीजाणारा नाही. ( दिल्या गेल्या तरी त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नसेल.)
- कोर्स चे विडिओ हे नियमित अपलोड केले जातील.
- विडिओ ची लांबी निश्चित नाही, परंतु १० मिनिटांपासून १.५ तासांपर्यंत चे व्हिडिओस यात असतील.
- एकूण व्हिडिओज ची संख्या ५०००+ आहे.
- विद्यार्थ्यांनी कोर्स मध्ये एक – एक विषय संपवावा अशी अपेक्षा आहे. अकॅडेमि तर्फे सर्व विषय देखील तशाच क्रमाने संपवले जातात.
- या कोर्स मधून पूर्व आणि मुख्य या दोन्ही पातळीचा सर्व विषयांचा सिलॅबस पूर्ण होतो.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
फीस भरताना पुढील गोष्टींकडे लक्ष्य द्या
- एकरकमी फीस भरत असाल तर शुल्क ४०,००० एवढेच आहे
- टप्प्यांमध्ये फीस भरायची असेल तर ४५,००० एवढे शुल्क आहे आणि त्या साठी ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
- टप्प्यांमध्ये फीस भरणाऱ्यांना कोर्स चा ऍक्सेस सुद्धा टप्प्यांमध्येच मिळेल.
- फीस भरल्यावर २४ तासांच्या आत तुम्हाला तुमच्या कोर्सेस चा ऍक्सेस मिळेल.
या कोर्सेस ची यादी पुढील प्रमाणे.
Course Features
- Lectures 0
- Quizzes 0
- Duration 160 weeks
- Skill level All levels
- Language Marathi
- Students 827
- Assessments Yes
Leave A Reply
You must be logged in to post a comment.
3 Comments
Sir when can we get lectures in english?
Currently We are Recording Lectures in Marathi. Roughly from February we are planning to start recording Lectures in English. We shall inform on whats app to all the Students.
If you havent Subscribed to newslater on whats app then just send your NAME-EXAM-DDISTRICT on 9420064469
Vaibhav Academy Has planned to start English Lecture in March or April. Please Keep Watching Marathi and Hindi Lectures untill then.