Sociology Optional Marathi
समाज शास्त्र ऑप्शनल चा MPSC आणि UPSC साठी मराठी माध्यमातील कोर्स कोर्स इन्स्ट्रक्टर : श्री चेतन मुथा सर. कोर्स ची वैशिष्ट्ये : १) पहिले १५ लेक्चर मोफत २) त्यानंतरचे मिळून जवळपास एकूण १०० लेक्चर. ३) कमीत कमी एकूण ४ टेस्ट …
Overview
समाज शास्त्र ऑप्शनल चा MPSC आणि UPSC साठी मराठी माध्यमातील कोर्स
कोर्स इन्स्ट्रक्टर : श्री चेतन मुथा सर.
कोर्स ची वैशिष्ट्ये :
१) पहिले १५ लेक्चर मोफत
२) त्यानंतरचे मिळून जवळपास एकूण १०० लेक्चर.
३) कमीत कमी एकूण ४ टेस्ट होणार.
४) सर्व लेक्चर चे रेकॉर्डिंग हव्या तेवढ्या वेळा पाहता येणार. (व्हॅलिडिटी पिरियड दरम्यान)
५) सर्व आवश्यक नोटस रिव्हिजन साठी Online- pdf स्वरूपात पूर्व परीक्षेनंतर मिळतील.
६) वर्गामध्ये लेखी प्रश्नांचा सराव.
७) रेकॉर्डेड लेक्चर ची व्हिडियो – स्पीड आणि व्हिडियो – क्वालिटी बदलण्याची सोय.
संपर्क
राज्यसेवा अकॅडेमि : ९४२००६४४६९
Curriculum
Instructor
Students List
Students List
and 2 students enrolled.