टेस्ट सिरीज च्या डाउनलोड लिंक सगळ्यात खाली दिल्या आहेत.
कोणत्याही परीक्षेचा आत्मा म्हणजे सराव. सराव करताना विद्यार्थ्यांना दर्जेदार प्रश्न आणि डाउट्स चे उत्तम निराकरण होणेआवश्यक असते. राज्यसेवा डॉट कॉम चा टेस्ट सिरीज विभाग या तत्वाला अनुसरूनच निरनिराळ्या परीक्षा आयोजित करीत असतो.
राज्यसेवा डॉट कॉम विद्यर्थ्यांचा सिलॅबस ला धरून पूर्ण अभ्यास व्हावा यासाठी कटिबद्ध आहे.
टेस्ट सिरीज बनवताना आम्ही SAKSHAM म्हणजेच सक्षम तत्व वापरतो
S – Syllabus Oriented Exam
A – Approach Development
K – Knowledge Building
S – Systematic Timetable
H – Helpful Explainations
A – Analytical Counselling
M -Mixed Construction of papers
सक्षम मुळे विद्यार्थ्यांना अभ्यासात संपूर्ण सिलॅबस कडे लक्ष देता येते. योग्य त्यावेळी अभ्यासातील उणीव लक्षात येतात आणि अभ्यासाला योग्य ती दिशा प्राप्त होते.
टेस्ट सिरीज च्या डिझाईनचे आमचे तत्व
टेस्ट सिरीज बनवतअसतानाआम्ही S2L आणि L2S अश्या दोन्ही मार्गांचा वापर करतो त्यामुळे टेस्ट सिरीज फक्त प्रश्नपत्रिकांचा समूह न राहता एक खरे खुरे मार्क वाढवणारे साधन बनते.
L2S तत्व म्हणजे काय?
Learn to Solve म्हणजेच प्रश्न सोडवण्यासाठी अभ्यास. मुलांनी योग्य त्या विषयांचा योग्य त्या सोर्सेस चा वापर करून अभ्यास करावा आणि त्या अभ्यासाचा मुख्य उद्देश हा प्रश्न सोडवता येणे हा असावा
S2L तत्व म्हणजे काय ?
Solve to Learn म्हणजे प्रश्नांचे प्रकार काय काय असू शकतात आणि त्या प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाला कश्या पद्धतीने सामोरे जायचे हे शिकण्याचा प्रयत्न.
टेस्ट सिरीज हि संपूर्ण वर्षभर चालत असते त्यामुळे त्यात पूर्व आणि मुख्य अश्या दोन्ही प्रकारच्या परीक्षांचा सिलॅबस पूर्ण होईल याची पुरेपूर काळजी आम्ही घेतली आहे.
टेस्टडाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वापरा
- राज्यसेवा बॅच प्रश्नपत्रिका
- राज्यसेवा बॅच स्पष्टीकरणे
- फाउंडेशन बॅच प्रश्नपत्रिका
- फाउंडेशन बाख स्पष्टीकरणे