कमवा आणि शिका योजना- अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थ्यांसाठी
स्वावलंबनाला प्रोत्साहनदेण्यासाठी
जे विद्यार्थी स्व बळावर शिकू इच्छितात त्यांच्यासाठी, तसेच आर्थिक दृष्ट्या दुर्बल विद्यर्थ्यांसाठी
कामाच्या स्वरूपात निम्मी /पूर्ण फीस देण्याची सुविधा उपलब्ध
कामाचे स्वरूप क्लास चे व्यवस्थापन बघणे / नोट्स तयार करणे / नोट्स टाईप करणे / तसेच अन्य तत्सम मदत
सर्वसाधारण पणे पूर्णवेळ अभ्यास करणाऱ्यांसाठी उत्कृष्ट पर्याय, राज्यसेवा बॅच च्या विद्यार्थ्यांना प्राध्यान्याने या योजनेचा लाभ दिला जातो
मर्यादित जागा असल्याने विद्यार्थी निवडी चे हक्क क्लास व्यवस्थापना कडे राखीव आहेत.
(सशर्त)
सध्या उपलब्ध जागा
(सर्व जागा फक्त ऑफलाईन प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना उपलब्ध.)
जागा उपलब्ध असे पर्यंतच हि योजना उपलब्ध असेल.
व्हिडीओ मॅनेजर (४ जागा)
क्लास मध्ये राज्यसेवा बॅच चा विद्यार्थी असणे आवश्यक,
संगणक चालवता येणे आवश्यक,
प्रतिदिन लेक्चर चे व्हिडियो पाहण्याचे काम,
वेबसाईट मॅनेजर (४ जागा)
क्लास मध्ये राज्यसेवा बॅच चा विद्यार्थी असणे आवश्यक,
संगणक चालवता येणे आवश्यक,
प्रतिदिन वेबसाईट अपडेट करण्याचे काम ,
सोशल मीडिया कॉर्डीनेटर (६ जागा)
संगणक आणि स्मार्टफोन चालवता येणे आवश्यक,
प्रतिदिन फेसबुक आणि अन्काय ठिकाणी पोस्ट टाकण्याचे काम,
स्टुडन्ट कॉर्डीनेटर (४ जागा)
क्लास मध्ये राज्यसेवा बॅच चा विद्यार्थी असणे आवश्यक,
संगणक चालवता येणे आवश्यक, प्रतिदिन लेक्चर ची तयारी करणे, परीक्षा घेणे, नोटस पेपर यांच्या प्रिंट घेऊन येणे या सारखे काम,
व्हिडीओ एडिटर (४ जागा)
क्लास मध्ये राज्यसेवा बॅच चा विद्यार्थी असणे आवश्यक,
संगणक चालवता येणे आवश्यक, व्हिडीओ एडिटिंग चे मूलभूत ज्ञान आवश्यक,
सब्जेक्ट असिस्टंट ( ६ जागा)
क्लास मध्ये राज्यसेवा बॅच चा विद्यार्थी असणे आवश्यक,
संगणक चालवता येणे आवश्यक,
वेगवेगळ्या विषयां सबंधित काम करणे.
टेस्ट एक्स्पर्ट (३ जागा)
संगणक चालवता येणे आवश्यक,
प्रति प्रश्नपत्रिका ४०० ते ८०० रुपये वेतन. (दर्जा तपासला जाईल)
दर महिन्यात कमीत कमी ४ प्रश्नपत्रिका देणे आवश्यक – जास्त दिल्यास उत्तम.
भाषांतर एक्स्पर्ट (६ जागा)
संगणक चालवता येणे आवश्यक,
इंग्रजी ते मराठी,
हिंदी ते मराठी,
मराठी ते हिंदी
नोटस आणि चालू घडामोडींचे भाषांतर करणे हे प्रमुख काम
करंट अफेयर्स असिस्टंट (२ जागा)
क्लास मध्ये राज्यसेवा बॅच चा विद्यार्थी असणे आवश्यक,
संगणक चालवता येणे आवश्यक,
यासाठी लागलीच 9420064469 या नंबर वर whats app द्वारे संपर्क करा.