Back

भारती अभ्यासिका

राज्यसेवा अकॅडेमि

  • प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र आणि राखीव  खुर्ची आणि टेबल ची सोय, कंपार्टमेंट ची व्यवस्था.
  • मोफत हाय स्पीड २०० MBPS Unlimited वायफाय
  • द हिंदू, इंडियन एक्स्प्रेस, सकाळ लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्स, लोकमत हे वृत्तपत्र सामूहिकरीत्या आणि वैयक्तिक रित्या देखील उपलब्ध.
  • अभ्यासिकेचे दोन दालन.
  • दालनांची शास्त्रीय पद्धतीने केलेली रंग योजना 
  • भरपूर मोकळी हवा आणि नैसर्गिक उजेड 
  • स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. त्यांची नियमित स्वच्छता. 
  • सकाळी ९:०० ते रात्री ९:०० (सरकारी नियमानुसार) कालांतराने कालावधी वाढवला जाईल. 
  • स्पर्धंपरीक्षेचे ऑनलाईन आणि ऑफलाईन  मार्गदर्शन
  • क्लासच्या कोर्सेस ला प्राधान्याने प्रवेश
  • ऑनलाईन कोर्सेस साठी प्राधान्याने प्रवेश.

COVID - 19 उपाययोजना

राज्यसेवा अकॅडेमि

  • प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र आणि राखीव  खुर्ची आणि टेबल ची सोय, कंपार्टमेंट ची व्यवस्था.
  • दररोज स्वच्छता आणि नियमित सॅनिटेशन
  • टेबल च्या खाली आणि वरती हवा खेळती राहावी अशी मांडणी.
  • भरपूर मोकळी हवा आणि नैसर्गिक उजेड. 
  • स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था. त्यांची नियमित स्वच्छता. 
  • सकाळी ९:०० ते रात्री ९:०० (सरकारी नियमानुसार) कालांतराने कालावधी वाढवला जाईल. 
  • सर्व प्रशासकीय नियमांचे सक्ती ने पालन 
  • सर्व आरोग्यविषयक मार्गदर्शक उपाययोजना.

पत्ता

राज्यसेवा स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र

युनियन बँकेच्या वर, दुसरा मजला, कोलते हाईट्स 

वाघोली बस डेपो समोर, केसनंद फाटा, नगररोड,

वाघोली, पुणे-४१२२०७ 

फोन

९४२००६४४६९, ८६०५८०९७६०

ई-मेल

[email protected]

गूगल मॅप लिंक