मोफत कोर्सेसची यादी आणि लिंक खाली दिल्या आहेत.
राज्यसेवा अकॅडेमि मध्ये
ऑनलाईन आणि ऑफलाईन असे दोन्ही कोर्सेस चालतात.
प्रत्येक ऑनलाईन कोर्स चे सुरुवातीचे १० लेक्चर मोफत असतात.
ते तुम्ही डायरेक्ट पाहू शकता.
शिवाय कमवा आणि शिका, रेफेरल प्रोग्राम यासारखे बरेच मार्ग आहेत ज्याद्वारे तुम्ही पेड कोर्सेस, आणि ऑफलाईन बॅच ला प्रवेश देखील मोफत / किंवा कमी फीस मध्ये मिळवू शकता.
सर्व मोफत कोर्सेस ची यादी आणि थोडक्यात माहिती
चालुघडामोडींचा कोर्स
कायमस्वरूपी मोफत कोर्स
रोज 1-2 विडियो लेक्चर
(कोर्स सध्या चालू आहे)
राज्यशास्त्र चा कोर्स
सध्या मोफत कोर्स
एकूण 125 विडियो लेक्चर
(कोर्स सध्या चालू आहे)
प्राकृतिक भूगोल चा कोर्स
सध्या मोफत कोर्स
एकूण 125 विडियो लेक्चर
(कोर्स सध्या चालू आहे)
अर्थशास्त्र विषयाचा कोर्स
सध्या मोफत कोर्स
एकूण 100+ विडियो लेक्चर
(कोर्स सध्या चालू आहे)
गणित आणि बुद्धीमापणचा कोर्स
सध्या मोफत कोर्स
एकूण 250+ विडियो लेक्चर
(कोर्स सध्या चालू आहे)
भविष्यात सुरु होणाऱ्या कोर्सेस ची यादी. (सर्व कोर्सेस मराठीत आहेत)
- Ancient India
- Modern India
- Post Independent India
- Modern World History
- Maharashtra History
- Samaj Sudharak
- Physical Geography
- Indian Geography
- Maharashtra Geography
- Indian Mapping
- World Mapping
- Maharashtra Mapping
- Indian Polity
- Panchayat Raj
- Indian Governance
- Indian Laws- Rajyaseva
- Indian Laws- Combined
- Indian Economy
- Budget and Survey
- Physics
- Chemistry
- Botony
- Zoology
- Technology (Space, Medical, Defence, other)
- Environment
- Biodiversity
- Climate change
- Institutional mechanism
- Arts, Culture, Heritage
- Social Issues (Poverty, Children, Girls, Handicaped, Labours, Old people, Orphans, Woman, Diseased)
- Daily Current afairs (Politic, IR, Economic, Security, Social Issues, sci & Tech, Environment, Art and Culture, Government schemes, Ethics, Pressing Issues)
- International Relations ( Countries, Groupings, Economic Alliances, Strategic Alliances)
- Internal Security (Nasalism, Maoism, Terrorism, Insurgency, Law and order)
- Ethics, Integrity, Aptitude
- Disaster Management (Natural, Manmade, Technological, Health related, Other)
- Human Rights
- Passage Comprehension
- Mathematics
- Reasoning
- Decision Making
- Marathi Grammar
- English Grammar