Sir adhyaksha pd he Rikt ahe and upadhkshana padavarun dur karaychi notis dili asel tr asha situation mde kon Adhyaksha honar ? [Panel barkhast hoil ka ki tyatil 1 jn bsu shkel ?]
होऊ शकतात पण शक्यतो ज्याला अध्यक्ष व्हायचे असते तो प्रो टेम बनवतानाच आधी सांगून टाकतो कि मला अध्यक्ष व्हायचे आहे तुम्ही दुसरे कुणाला तरी प्रो टेम बनवा म्हणून
9 Comments
Thanku Sir
Sir adhyaksha pd he Rikt ahe and upadhkshana padavarun dur karaychi notis dili asel tr asha situation mde kon Adhyaksha honar ? [Panel barkhast hoil ka ki tyatil 1 jn bsu shkel ?]
ajun Upadhyaksh pad rikt jhalele nahi mhanje pannel che lok basu shaktat.
Sir प्रो टेम अध्यक्ष च पुढे लोकसभेचे अध्यक्ष होऊ शकतात का?
होऊ शकतात पण शक्यतो ज्याला अध्यक्ष व्हायचे असते तो प्रो टेम बनवतानाच आधी सांगून टाकतो कि मला अध्यक्ष व्हायचे आहे तुम्ही दुसरे कुणाला तरी प्रो टेम बनवा म्हणून
Sir adhyaksh gairhajar asatil aani uupadhayksh na padvarun dur karanyachi notes dili aahe mg aadhayksh kon honar?
अश्यावेळी अध्यक्षीय पॅनल मधील व्यक्ती समोर बसते
सर घटनात्मक आणि वैधानिक यात फरक आहे का,,
हो घटनात्मक म्हणजे जे संविधानात आहे ते. वैधानिक म्हणजे जे संविधानामध्ये नाही परंतु एखाद्या कायद्यामध्ये आहे ते.