हा भारतीय राज्यशास्त्र या विषयाचा कोर्स आहे. या कोर्स मध्ये रंजन कोळंबे सरांच्या आणि एम लक्ष्मीकांत यांच्या राज्यशास्त्राच्या पुस्तका च्या आधारावर भारतीय राज्यशास्त्र हे विषय शिकवला आहे.
या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC आणि Combined या परीक्षा आहेत.
- कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल.
- संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील.
- या कोर्स मधून कोणतीही pdf दिलीजाणारा नाही. ( दिल्या गेल्या तरी त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नसेल.)
- कोर्स चे विडिओ हे नियमित अपलोड केले जातील.
- विडिओ ची लांबी निश्चित नाही, परंतु १० मिनिटांपासून १.५ तासांपर्यंत चे व्हिडिओस यात असतील.
- एकूण व्हिडिओज ची संख्या २२५+ आहे.
- विद्यार्थ्यांनी कोर्स मध्ये एक – एक भाग संपवावा अशी अपेक्षा आहे. अकॅडेमि तर्फे सर्व भाग देखील तशाच क्रमाने संपवले जातात.
- या कोर्स मधून पूर्व आणि मुख्य या दोन्ही पातळीचा सर्व विषयांचा सिलॅबस पूर्ण होतो.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
फीस भरताना पुढील गोष्टींकडे लक्ष्य द्या
- कोर्स जॉईन करण्यासाठी, तुम्ही सरळ वेबसाईटवर परचेस करू शकता किंवा याच नंबर वर कॉल करून अकॅडमीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता तसेच अकॅडमीला येऊन सुद्धा पेमेंट करू शकता.
- फीस भरल्यावर २४ तासांच्या आत तुम्हाला तुमच्या कोर्सेस चा ऍक्सेस मिळेल.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
Course Features
- Lectures 189
- Quiz 0
- Duration 50 hours
- Skill level All levels
- Language English
- Students 504
- Assessments Yes
Leave A Reply
You must be logged in to post a comment.
1 Comment
I Need A Indian Polity Course