भूगोल – संपूर्ण व्हिडिओ अभ्यासक्रम (मराठी)
भूगोल विषयातील संकल्पना सोप्या, स्पष्ट आणि परीक्षाभिमुख पद्धतीने समजावून सांगणारा हा संपूर्ण मराठी व्हिडिओ अभ्यासक्रम आहे. प्रत्येक विषय टप्प्याटप्प्याने शिकविण्यात आला असून, विद्यार्थ्यांना विषयाची सखोल समज निर्माण होईल यावर विशेष भर देण्यात आला आहे.
अभ्यासक्रमाची वैशिष्ट्ये
- ✅ संपूर्ण मराठी व्हिडिओ लेक्चर्स
- ✅ सोपे, स्पष्ट व संकल्पनात्मक अध्यापन
- ✅ मोबाईल, टॅबलेट व संगणकावर कधीही, कुठेही पाहण्याची सुविधा
अभ्यासक्रमाची वैधता
🗓️ १ वर्ष (1 Year)
संपर्क
📞 अधिक माहितीसाठी संपर्क : 9420064469




