या कोर्स चा प्रमुख उद्देश्य UPSC, MPSC आणि Combined या परीक्षा आहेत.
- कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल.
- संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील.
- या कोर्स मधून कोणतीही pdf दिलीजाणारा नाही.
- या कोर्स मधून पूर्व आणि मुख्य या दोन्ही पातळीचा सर्व विषयांचा सिलॅबस पूर्ण होतो.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
फीस भरताना पुढील गोष्टींकडे लक्ष्य द्या.
- कोर्स जॉईन करण्यासाठी, तुम्ही सरळ वेबसाईटवर परचेस करू शकता किंवा याच नंबर वर कॉल करून अकॅडमीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता तसेच अकॅडमीला येऊन सुद्धा पेमेंट करू शकता.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
Course Features
- Lectures 131
- Quiz 0
- Duration 1100 days
- Skill level All levels
- Language English
- Students 100
- Assessments Yes
Leave A Reply
You must be logged in to post a comment.
3 Comments
Sir , Hyachya pudheche lec. Kadhi upload hotil ….?
Hello sir
YouTube var ya vishayache lecture ata honar nahit. Ya budhache lecture ithe pan available nahit te kase pahata yenar. Plz reply
Ha course kenva start honar ahe sir