पर्यावरण – संपूर्ण व्हिडिओ कोर्स
या कोर्समध्ये UPSC, MPSC, संयुक्त गट ब व क, PSI, STI, ASO, वनसेवा, कृषी सेवा तसेच इतर स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असलेला संपूर्ण पर्यावरण अभ्यासक्रम सोप्या व संकल्पनात्मक पद्धतीने शिकविण्यात आला आहे.
प्रत्येक विषय उदाहरणे, आकृत्या, मागील वर्षांचे प्रश्न आणि चालू घडामोडी यांच्या आधारे परीक्षा-केंद्री पद्धतीने समजावून सांगितला आहे. पर्यावरणशास्त्र, जैवविविधता, हवामान बदल, प्रदूषण, संवर्धन, राष्ट्रीय उद्याने, पर्यावरणीय कायदे, आंतरराष्ट्रीय करार आणि इतर महत्त्वाचे विषय या कोर्समध्ये समाविष्ट आहेत.
हा कोर्स नवशिक्या तसेच प्रगत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.
📞 प्रवेश व अधिक माहितीसाठी संपर्क: 94200 64469
Course Features
- Lectures 2
- Quiz 0
- Duration 365 days
- Skill level All levels
- Language English
- Students 0
- Assessments Yes
- 1 Section
- 2 Lessons
- 365 Days
- Environment Lectures2






