मानववंशशास्त्र ऑप्शनल चा MPSC आणि UPSC साठी मराठी माध्यमातील कोर्स
कोर्स इन्स्ट्रक्टर : स्वागत दरख सर.
कोर्स ची वैशिष्ट्ये :
१) पहिले १५ लेक्चर मोफत
२) त्यानंतरचे जवळपास १३५ लेक्चर.
३) कमीत कमी एकूण ४ टेस्ट होणार.
४) सर्व लेक्चर चे रेकॉर्डिंग हव्या तेवढ्या वेळा पाहता येणार. (व्हॅलिडिटी पिरियड दरम्यान)
५) सर्व आवश्यक नोटस pdf स्वरूपात.
६) रोज लेखी प्रश्नांचा सराव.
७) प्रायोरिटी डिस्कशन फोरम.
अजूनही बरेच काही.
संपर्क
राज्यसेवा अकॅडेमि : ९४२००६४४६९