हा मराठी व्याकरण हा भाषाविषयाचा कोर्स आहे.
या कोर्स चा प्रमुख उद्देश्य MPSC आणि Combined या परीक्षा आहेत.
- कोर्स ची व्हॅलिडिटी ३ वर्षांपर्यंत असेल. या कालावधी मध्ये तुम्हाला कोर्स हवा तेवढ्यावेळा पूर्ण करता येईल.
- संपूर्ण कोर्स मध्ये मराठी मधून स्पष्टीकरणे दिली जातील.
- या कोर्स मधून कोणतीही pdf दिलीजाणारा नाही. ( दिल्या गेल्या तरी त्यासाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नसेल.)
- कोर्स चे विडिओ हे नियमित अपलोड केले जातील.
- विडिओ ची लांबी निश्चित नाही, परंतु १० मिनिटांपासून १.५ तासांपर्यंत चे व्हिडिओस यात असतील.
- एकूण व्हिडिओज ची संख्या 25+ आहे.
- या कोर्स मध्ये पुढील टॉपिक समाविष्ठ आहेत.
- वर्णमाला
- संधी
- काळ
- वचन
- नाम
- सर्वनाम
- विशेषण
- क्रियापद
- क्रिया विशेषण
- शब्दयोगी अव्यय
- उभयान्वयी अव्यय
- केवलप्रयोगी अव्यय
- सामान्यरूप
- वाक्यविचार
- प्रयोग
- विरुद्धार्थी शब्द
- समानार्थी शब्द
- वाक्प्रचार
- म्हणी
- अनेक शब्दांबद्दल एक शब्द
- अन्य कोणतेही टॉपिक या कोर्स मध्ये नाहीत.
- एकूण लेक्चर २५+, आणि नोट्स स्वरूपातील लेसन ५
- विद्यार्थ्यांनी कोर्स मध्ये एक – एक भाग संपवावा अशी अपेक्षा आहे. अकॅडेमि तर्फे सर्व भाग देखील तशाच क्रमाने संपवले जातात.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ या नंबर वर संपर्क करा.
फीस भरताना पुढील गोष्टींकडे लक्ष्य द्या
- कोर्स जॉईन करण्यासाठी, तुम्ही सरळ वेबसाईटवर परचेस करू शकता किंवा याच नंबर वर कॉल करून अकॅडमीच्या अकाउंट मध्ये ट्रान्सफर करू शकता तसेच अकॅडमीला येऊन सुद्धा पेमेंट करू शकता.
- फीस भरल्यावर २४ तासांच्या आत तुम्हाला तुमच्या कोर्सेस चा ऍक्सेस मिळेल.
- अधिक माहिती साठी – ९४२००६४४६९ किंवा ८६०५८०९७६० या नंबर वर संपर्क करा.